Idea of Reservation!!!!

💐 Idea of Reservation 
अर्थात, आरक्षणाची कल्पना ही राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंची. ही कल्पना त्यांनी प्रथम १८६९ ला आणि नंतर १८८२ ला इंग्रज सरकारपुढे मांडली. Implementation of Reservation अर्थात, आरक्षणाची अंमलबजावणी भारतात आधुनिक काळात सर्वांत प्रथम राजर्षी छत्रपति शाहू महाराजांनी आपल्या करवीर अर्थात कोल्हापूर संस्थानात दि. २६ जुलै १९०२ पासून सुरु केली.
Policy of Reservation अर्थात,
आरक्षणाची नीती किंव्हा धोरण विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉ भिमराव आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातुन २६ जानेवारी, १९५० पासून निश्चित केले. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या आरक्षण या कल्पनेला लागू करण्याचे काम त्यांचे पट्टशिष्य राजर्षी छत्रपति शाहू महाराजांनी केले.
राजर्षी छत्रपति शाहू महाराजांनी दि. २६ जुलै, १९०२ रोजी सर्व ब्राह्मणेत्तरांसाठी ५०% आरक्षणाची घोषणा आपल्या करवीर संस्थानात म्हणजेच कोल्हापूर संस्थानात केली. ६६४ संस्थानापैकी मूळनिवासी बहुजन समाजासोबत सामाजीक न्याय करणारी ३ संस्थाने
१) करवीर अर्थात कोल्हापूर,
२) बडोदा आणि
३) इंदौर..
दोन मराठा कुणबी व एक धनगर.
राजर्षी छत्रपति शाहू महाराजांनी जे ५०% आरक्षण घोषित केले त्यातुन केवळ चारच जाती वगळल्या.
१) ब्राह्मण,
२) शेणवी,
३) प्रभू,
४) पारशी.
या चार पुढारलेल्या जाती वगळून बाकी सर्व जातींना अर्थात, ब्राह्मणेत्तरांना म्हणजेच मूळनिवासी बहुजन समाजाला आरक्षण अर्थात प्रतिनिधित्व घोषित केले याला म्हणतात
Implementation of Reservation
म्हणजेच आरक्षणाची अंमलबजावणी.
राजर्षी छत्रपति शाहू महाराजांनी आरक्षण का दिले. महाराजांनी अगोदर पाहणी केली.
या पाहणीत त्यांच्या लक्षात आले की, सरकारी दरबारी ७१ पैकी ६० युरेशियन ब्राह्मण उच्च पदाच्या नोक-यावर होते. व ११ ब्राह्मणेत्तर होते. तसेच खाजगीत ५२ पैकी ४५ युरेशियन ब्राह्मण नोकरीत होते व ७ ब्राह्मणेत्तर होते. हा प्रशासनातील असमतोल दूर करण्यासाठी राजर्षी छत्रपति शाहू महाराजांनी सर्व ब्राह्मणेत्तरांसाठी ५० % आरक्षणाची घोषणा केली. त्यापूर्वी सर्व मोक्याच्या व  मा-याच्या जागा माधव, बर्वे या चितपावन ब्राह्मणाने आपल्याच जातीतील लोकांना नोक-या दिल्या होत्या.
राजर्षी छत्रपति शाहू महाराजांच्या या क्रांतिकारी निर्णयाला, बहुजन उद्धारक निर्णयाला खालील लोकांनी कडाडून विरोध केला. त्यामध्ये
१) न्यायमूर्ती ? महादेव गोविंद रानडे,
२) रघुनाथ व्यकाजी सबनीस,
३) गोपाळ कृष्ण गोखले,
४) शि.म. परांजपे
५) नरहरी चिंतामण केळकर,
६) दादासाहेब खापर्डे,
७) बाळ गंगाधर टिळक,
८) अँड. गणपतराव अभ्यंकर (सांगली) यांचा समावेश आहे.
आरक्षणाला विरोध करणारे सर्व च्या सर्व ब्राह्मण होते. आजही त्यांच्या मानसिकतेत फरक पडला नाही. खरे तर राजर्षी छत्रपति शाहू महाराज स्वत: राजे होते, व स्वत:च्या संस्थानात आरक्षण देणार होते. वरील लोकांच्या घरातून किंव्हा खिशातुन किंव्हा ब्राह्मणांच्या संस्थानातुन देनार नव्हते तरी वरील ब्राह्मणांनी ब्राह्मणेत्तरांच्या आरक्षणाला विरोध केला होता. त्यातील एका ब्राह्मणाने कळसच गाठला. त्याचे नाव गणपतराव अभ्यंकर. हा सांगलीच्या पटवर्धन संस्थानात मध्ये नोकरीस होता.
हा पटवर्धन कोण ? “मैने प्यार किया” या सिनेमातिल सलमान खान ची नायिका भाग्यश्रीचा आजोबा.
हा अँड गणपतराव अभ्यंकर सांगलीवरुन कोल्हापूर ला आला व राजर्षी छत्रपति शाहू महाराजांची भेट घेऊन
१) जातवार स्कॉलरशिप व
२) जातवार नोक-या देण्याच्या निर्णयाला विरोध करु लागला.
त्यांच्या मते लायकी पाहूनच स्कॉलरशिप व नोक-या द्यायला पाहिजेत. आरक्षणासंबंधी अभ्यंकराला वाईट का वाटत होते ? कारण त्यामुळे कोल्हापूर संस्थानातील युरेशियन ब्राह्मणांना नोक-या मिळणार नव्हत्या, ते होऊ नये म्हणून सांगली संस्थानातील हा ब्राह्मण कोल्हापूर ला गेला व छत्रपति शाहू महाराजांना असे आरक्षण देऊ नये असा सल्ला दिला. याला म्हणतात जातीय हित व जातीय चेतना,
आचही सर्व पक्षातिल ब्राह्मणांमध्ये  अशीच एकी आहे. ते सर्व पक्षात असून एक असतात आणि आपण एका पक्षात असून अनेक असतो. आरक्षणाच्या मुद्यावर आजही युरेशियन कडाडून विरोध करतात.
मग तो
भाजपचा ब्राह्मण असो,
कॉग्रेसचा ब्राह्मण असो,
कम्युनिस्ट ब्राह्मण असो,
की सेनेचा ब्राह्मण असो,
किंव्हा कोणत्याही पक्षाचा ब्राह्मण असो.
सर्वांचा आरक्षणाला विरोध आहे.
काय आरक्षण भिक आहे ?…
काय आरक्षण लाचारी आहे ?…
जर असे असते तर, युरेशियन ब्राह्मणांनी आरक्षणाला विरोध का केला असता ?
यावर शिकलेल्या लोकांनी विशेषत: आरक्षणाच्या लाभार्थी लोकांनी गंभीरपणे विचार करायला हवा.
तर, अँड गणपत अभ्यकरांनी आरक्षणाला विरोध केला.
राजर्षी छत्रपति शाहू महाराज हे कर्ते सुधारक होते,
नुसते बोलके सुधारक नव्हते.
शिवाय ते फॉरीन रिटर्न होते.
गणपत अभ्यंकरांचा बामणीकावा त्यांच्या लक्षात आला.
राजर्षी छत्रपति शाहू महाराजांनी गणपत अभ्यंकरांना घोड्याच्या पागेत (तबेल्यात) नेले.
त्या ठिकाणी खुप घोडी होती.
 सर्व घोडी आरामाने आपल्या स्वताच्या हिस्याचे तोब-यात दिलेले चंदी (हरबरे-चने) खात होती.
राजर्षी छत्रपति शाहू महाराज व गणपत अभ्यंकर हे सर्व पहात होते.
तेव्हड्यात राजर्षी छत्रपति शाहू महाराजांनी तेथील मोतद्दारांना घोड्याच्या तोंडाचे तोबरे सोडून त्यातील चने/हरबरे खाली सतरंजीवर टाकायला सांगीतले.
नंतर सर्व घोडी मोकळी सोडायला सांगीतले.
हे प्रात्यक्षिक अँड गणपत अभ्यंकर निमूटपणे पहात होते.
जसेही मोतद्दारांनी सर्व घोडी मोकळ्या सोडून दिल्या,
तेव्हा जी तगडी घोडी होती,
शक्तिशाली घोडी होती,
धडधाकट निरोगी घोडी होती,
मोठी घोडी होती…
ती सर्व घोडी सतरंजीवर सर्वांसाठी ठेवलेल्या
चने/हरब-यावर तुटून पडली आणि जी कमजोर घोडी होती, आजारी कुपोशीत घोडी होती…..
ती लांबच उभी होती आणि पाहत होती.
 मोठी ताकतवान घोडी तगडी मस्तवाल घोडी खाताना सुद्धा व्यवस्थीत खात नव्हती.
ती तोंडाने हरबरे खायची व मागच्या पायाने लाथा झाडायची (मारायची)
जेनेकरुन कमजोर,  कुपोशीत घोड्यांने यात घुसू नये.
त्यामुळे कमजोर लहान घोड्यांनी त्या तगड्या घोड्याच्या गर्दीत न घुसण्याचा विचार केला.
कारण त्या तगड्या मस्तवाल घोड्यांच्या गर्दीत घुसलो तर,
हरब-या ऐवजी लाथाच खाव्या लागतील.
असा विचार करुन बिचारी गरीब, अशक्त, कुपोषीत घोडी आपल्या हिस्याचे चने-हरबरे मोठी तगडी घोडी खात इतरस्थ पसरविताना निमूटपने पहात होती.
तेव्हा राजर्षी छत्रपति शाहू महाराज त्या कमजोर घोड्यांकडे बोट दाखवून अँड गणपत अभ्यंकराला म्हणाले,
” अभ्यंकर या कमजोर घोड्याचे काय करु ?
त्यांना गोळ्या घालू
काय ?
असे होणार हे मला अगोदरच माहीत होते.
म्हणून मी प्रत्येकाचा वाटा प्रत्येकाच्या तोडाला बांधला होता.
जेणे करुन दुसरे कोणी कमजोर गरीब कुपोशीतांच्या हिस्यातील खाद्यामधे तोंड घालनार नाही “.
याला म्हणतात आरक्षण.
यावर गणपत अभ्यंकराने मान खाली घातली.
 त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.
त्यानंतर राजर्षी छत्रपति शाहू महाराज अभ्यंकराला म्हणाले,
” अभ्यंकर, जाती मानसात नसतात,
जनावरात असतात.
परंतु तुम्ही जनावरांची व्यवस्था माणसाला लागू केली आणि मी मानसाची व्यवस्था जनावरांना लागू केली.”
यावर अभ्यंकर चिडीचूप झाले.
त्यांचे आडनाव अभ्यंकराऐवजी भयंकर असायला हवे होते.
संदर्भ :-
” लोकराजा-राजर्षी छत्रपति शाहू महाराज “
🇮🇳डी. आर. ओहोळ🇮🇳

26 Replies to “ Idea of Reservation!!!!”

 1. Excellent post. I was chscking constantly this blog and I am impressed!
  Verry helpful information particularly the lst part 🙂 I care for
  such info much. I was seeking this certain information for a long time.
  Thank you and best of luck.

 2. Thanks for sharing your ideas. I’d personally also like to express that video games have been ever before evolving. Modern technology and revolutions have made it easier to create realistic and fun games. These kind of entertainment video games were not really sensible when the real concept was first being attempted. Just like other forms of know-how, video games also have had to develop through many decades. This is testimony towards fast growth and development of video games.

 3. It is certainly the best news I’ve read in regards to Lean Force Keto in a long time. Not startlingly, “Where there is smoke, there is fire.” That is how to make capital working online with your Lean Force Keto. You won’t believe these angelic proclamations in reference to Lean Force Keto. I cannot ignore this: Lean Force Keto is a really basic subject. Many fans covet their Lean Force Keto because of what it represents. What can be done regarding this? Who cut the cheese? We can’t do that. Lean Force Keto rapidly became popular in Africa.

  I don’t expect that holds a candle to Lean Force Keto.

  http://healthproductselection.com/lean-force-keto/

 4. Thanks for one’s marvelous posting! I actually enjoyed reading it, you happen too bee a
  great author. I will be sure to bookmark your blog and wll come back very soon. I
  want to encourrage you to ultimately continue your great posts,
  have a nice afternoon!

 5. Good day! I know this is kinda off topic but I’d figured I’d ask.
  Would yyou be interested in trading links oor aybe guest writing a blog post or vice-versa?
  My site covers a lot of the sqme topics as yolurs
  and I thinnk we couod greatly benefit from each other.
  If you are interested feel free too sejd
  me an email. I look forward to hearing from you!

  Superb blog by the way!

 6. Read my lips, for starters, most Trembolex Ultra have Improve Your Overall Health because of that. It would not make a lot of sense if I can’t simply reflect on that entirely. I want you to experience a genuine feeling of happiness touching on Trembolex Ultra. You may have to take a few ideas from experts on Trembolex Ultra. It is particularly true if you continue to educate yourself as it relates to Trembolex Ultra even if you wouldn’t have to reveal your secret information to a bunch of strangers. That was a priceless masterpiece. Let’s do this by the truck load and you can learn from my experience. Trembolex Ultra is also routine for certain gurus. Over time, that hypothesis faded and was replaced by Trembolex Ultra. Any ideas? While you are enjoying your new Trembolex Ultra you can switch off the TV. Trembolex Ultra is great.

  http://healthproductselection.com/trembolex-ultra/

 7. My brother suggested I would possibly like this web site.
  He was once totally right. This post truly made myy day.
  Yoou can nnot believe just how so much time I had spent for tgis
  information! Thank you!

 8. I have figured out some new items from your site about computer systems. Another thing I’ve always thought is that computers have become a specific thing that each family must have for some reasons. They supply you with convenient ways to organize homes, pay bills, search for information, study, tune in to music and also watch television shows. An innovative method to complete these types of tasks is a notebook. These computers are mobile, small, robust and convenient.

 9. Hello there friend! I am often to blogging and i really appreciate your content. The article has really peaks my interest. I am going to bookmark your site and keep checking for new information. Again thanks alot for this!

 10. Good blog post. The things i would like to contribute is that personal computer memory must be purchased but if your computer cannot cope with anything you do along with it. One can deploy two random access memory boards of 1GB each, for instance, but not one of 1GB and one with 2GB. One should always check the company’s documentation for the PC to ensure what type of ram it can take.

 11. I’ve learn a few just right stuff here. Certainly value boookmarking for revisiting.

  I wonder how much attempt you put to make any such wonderful informative website.

 12. Thanks for the suggestions you have provided here. Something important I would like to express is that laptop or computer memory specifications generally rise along with other innovations in the technological innovation. For instance, as soon as new generations of processor chips are brought to the market, there is usually a matching increase in the type demands of both the computer memory as well as hard drive room. This is because the software program operated by simply these processors will inevitably boost in power to make new technological know-how.

 13. I have learned result-oriented things by means of your weblog. One other thing I would like to say is always that newer pc os’s are likely to allow a lot more memory to be played with, but they additionally demand more ram simply to work. If one’s computer could not handle a lot more memory as well as newest software program requires that storage increase, it usually is the time to shop for a new Laptop or computer. Thanks

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *